कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे नवी मुंबईत उपोषण
19/05/2011 17:30
नवी मुंबई, दि. १८ - भूमिपुत्रांना नोकर्या द्या या मागणीसाठी कोकणातील प्रकल्पग्रस्तांनी आज कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. मात्र भूमिपुत्रांच्या या आंदोलनाची साधी दखलही रेल्वे प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात...