Ramling

 

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे निसर्गरम्य वातावरणातील रामलिंग

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे निसर्गरम्य वातावरणातील रामलिंग
येडशीजवळच्या जंगलात रामलिंग देवस्थान परिसरात माकडांची संख्या मोठी आहे.रभू रामचंद्रांच्या चरणकमलाने व रामभक्त शूरवीर जटायूच्या बलिदानाने पवित्र झालेल्या बालाघाट डोंगराच्या कुशीतील निसर्गरम्य रामलिंग देवस्थानात श्रवणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तिस-या सोमवारनिमित्ताने रात्री १२ नंतर श्रींच्या अभिषेकाला सुरुवात झाली. दिवसभर भाविकांची गर्दी वाढतच गेली. रामलिंग देवस्थानच्या वतीने नुकतेच प्रशस्त सभामंडपाचे काम सुरु आहे.सभामंडपामुळे मंदिराचा परिसर अधिकच आकर्षक दिसत आहे.

solapur pune pravasi sangatana