पुणे-सोलापूर-पुणे रेल्वेगाडी पुण्यातुना सकाळी ६.३० वाजता सुरू करावी.
25/04/2011 13:59
सोलापूर - पुणे ते सोलापूर अशी रेल्वेगाडी सुरू करावी. पुण्यातुना सकाळी ६.३० वाजता सुटणारी दौंड, जेऊर, कुर्डुवाडी मार्गे अकरा वाजता सोलापूरला यावी व हीच गाडी सोलापूरहून सायंकाळी सव्वापाचला सुटून पुण्याला रात्री 9.25 ला पोहचवी.