कुर्डुवाडी NEWS

म्हैसूर, जयपूर रेल्वेस हिरवा कंदील

09/11/2011 13:58
सोलापूर, दि. २८ (वार्ताहर) – गेल्या अनेक दिवसापांसून सोलापूरातील व्यापारी आणि पर्यटकांनी म्हैसूर, अहमदाबाद आणि जयपूर येथे जाण्यासाठी रेल्वे सुरु करावी अशी मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने व्यापारी आणि पर्यटकांची ही मागणी पूर्ण करीत या तिन्ही गाड्यांना हिरवा कंदील दिला आहे. सध्या या गाड्या...

पंढरपूर-लोणंद आणि मिरज रेल्वेमार्गासाठी खास तरतूद करण्याची राज्यसभेत मागणी

09/11/2011 13:55
नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील पंढरपूर-लोणंद, पंढरपूर-मिरज आदि रेल्वे मार्गांसाठी खास तरतूद करून रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील आपल्या बांधवांना रक्षाबंधनाची अपूर्व भेट द्यावी असे भावनिक आवाहन राज्यसभेचे युवा खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शुक्रवारी राज्यसभेत...

पंढरपुरातून नियमित रेल्वेगाडी सुरू व्हावी

09/11/2011 13:54
पंढरपूर - पंढरपूर-कुर्डुवाडी ही ब्रॉडगेज सेवा सुरू होऊन जवळपास दहा वर्षे होत आली, तरी देखील अजूनपर्यंत पंढरपूरसाठी रेल्वे प्रशासनाने नियमित एकही गाडी सुरू केलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात पंढरपूरसाठी काही ठोस निर्णय रेल्वेमंत्र्यांनी घ्यावेत, अशी अपेक्षा येथील रेल्वे सल्लागार समितीचे...

माथेरान ट्रेन सज्ज

09/11/2011 13:49
नव्या पर्यटन हंगामासाठी नेरळ - माथेरान मिनी ट्रेन सज्ज झाली आहे . ब्रेक पोर्टरविना नॅरोगेजवर धावू शकेल अशी एअरब्रेक सिस्टिम कार्यान्वित करण्यात येणारे मिनी ट्रेनचे सहा डबे नेरळ लोको शेडमध्ये दाखल झाले आहेत . विशेष म्हणजे तंत्रज्ञांनी या मिनी ट्रेनचे डबे ...

कुर्डुवाडी रेल्वे कारखानासह दुहेरीकरणालाही विशेष गती हवी

09/11/2011 13:28
सोलापूर - रेल्वे अर्थसंकल्पात विभागाच्या वाट्याला दरवर्षी येणारी निराशा व तुटपुंजा वाटा पाहता वर्षानुवर्षे मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याची सोलापूरकरांची भावना दाट आहे. राजकीय पाठपुरावा नसणे ही खंत सोलापूर विद्यापीठासह सोलापूर रेल्वे विभागाच्याही मनात खदखदत आहेच. त्या...

कुर्डुवाडी रेल्वे कारखान्याचे होणार पुनर्निर्माण

23/04/2010 14:02
रेल्वे मंत्रालयाने कुर्डुवाडी येथील नॅरोगेज रेल्वे कारखान्याचे ब्रॉडगेज कारखान्यात रूपांतर करण्यासाठी तसेच वॅगन पुननिर्र्माणासाठी ३० कोटी २५ लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती केंदीय रेल्वे समितीचे सदस्य खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी दिली. १९३० मध्ये पंढरपूर-लातूर ही नॅरोगेज रेल्वे...

कुर्डुवाडी रेल्वे डबा निमिर्ती प्रकल्प रखडला

09/02/2009 13:26
रेल्वे मंत्रालयाकडून घोषित झालेला 'कुर्डुवाडी' येथील 'रेल्वे डबा' निमिर्ती प्रकल्प हा केवळ १०० कोटी रुपयांच्या निधीअभावी आणि जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या उदासिनतेमुळे रखडला. ब्रिटीशांच्या राजवटीत १८९७ मध्ये 'बाशी लाइट रेल्वे' या नावाने नॅरोगेज रेल्वे 'कुर्डुवाडी-बाशीर्' दरम्यान सुरू करण्यात आली....

solapur pune pravasi sangatana