पुणे-सोलापूर-पुणे रेल्वेगाडी पुण्यातुना सकाळी ६.३० वाजता सुरू करावी.

25/04/2011 13:59

सोलापूर - पुणे ते सोलापूर अशी  रेल्वेगाडी सुरू करावी. पुण्यातुना सकाळी ६.३० वाजता सुटणारी दौंड, जेऊर, कुर्डुवाडी मार्गे अकरा वाजता सोलापूरला यावी व हीच गाडी  सोलापूरहून सायंकाळी सव्वापाचला सुटून पुण्याला रात्री 9.25 ला पोहचवी.

या गाडीला 18 डबे असावे प्रतिसाद चांगला राहणार आहे. असे मत सोलापुर पुणे प्रवासी संघटनाचे सचिव महावीर शहा कुर्डुवाडी यांनी व्यक्त केले. पासधारक व इतर प्रवाशांना ही गाडी उत्तम असेल.


solapur pune pravasi sangatana
Make a website for free Webnode