इंजिन बंद पडल्याने हरिप्रिया दोन तास ठप्प
03/03/2012 10:04
मिरज - कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस (क्रमांक 27416) आज मध्येच बंद पडली. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने सुमारे दोन तास ती रुळावरच खोळंबली होती. यादरम्यान मिरज-बेळगाव मार्गावरील अन्य गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या.
रेल्वेच्या प्रवासात इंजिन मध्येच बंद पडण्याचा प्रकार...