प्रवाशांची काळजी घ्या, वर्ल्ड बँकेचा आदेश
12/06/2010 11:41
प्रवाशांची काळजी घ्या, वर्ल्ड बँकेचा आदेश
आमची मदत हवी असेल तर रेल्वे प्रवाशांची सुरक्षा व्यवस्था वाढवा आणि अपघात कमी करा असा आदेश वर्ल्ड बँकेने मुंबई उपनगरी रेल्वे अधिकाऱ्यांना दिला आहे. बँक आता उपनगरी रेल्वे सुधारण्यासाठी १९१० कोटी रूपयांचे कर्ज देणार आहे. पण ही रक्कम देण्यापूर्वी, बँकेच्या...