कोकण पर्यटन

भारताचा पश्विम किनारा आणि किनार्‍याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या मधे असलेला भूमीचा पट्टा महाराष्ट्रात व गोव्यात कोकण म्हणून ओळखला जातो. याच पट्ट्याला दक्षिणेत, म्हणजे कर्नाटक व केरळ मधे मलबार किनारा म्हणून ओळखतात. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडं आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती... असा निसर्गाचा वरद हस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच स्थित आहे.

1. उध्दर रामेश्वर  , 2 . अभयारण्य 3. रामटेक 4. परशुराम क्षेत्र 5. हरिहरेश्वर - दक्षिणकाशी , 6. भुलेश्वरचा शिल्प खजिना , 7. माळशेज घाट , 8. नयनरम्य दिघी , 9.पांडवकालीन गुंफा, 10.चांदोली ,11घारापुरीचं शिल्पवैभव , 12. कोळथरे, 13.कनकेश्वर,14.  बेडसे लेणी, 15.वालावलचा लक्ष्मीनारायण

 

 


solapur pune pravasi sangatana